“बाप, मुलगा आणि मास्तर!”
पुलंच्या “बिगरी ते मॅट्रीक” मध्ये एक वाक्य आहे. “शाळेमध्ये बापानी येणं, हे बाप, मुलगा आणि मास्तर… ह्या तिघांनाही रूचत नसे. परस्परांचे संबंध संपूर्णपणे तिरस्कारावरच आधारलेले होते!” पण आता काळ नक्कीच बदलला आहे. मी किबोर्ड शिकवायची online शाळा सुरू केल्यानंतर, गेल्या